Jalna News: इंधन टंचाईचा शहरातील कचरा संकलनाला फटका; सकाळी सहाला सुरू होणाऱ्या घंटागाड्या नऊला पोचल्या वॉर्डात

46 Garbage Trucks Delayed Due to Diesel Scarcity: जालना शहरात डिझेल टंचाईमुळे कचरा संकलनावर फटका. सकाळी सहाला सुरू होणाऱ्या ४६ घंटागाड्या तीन तास उशिराने वॉर्डांमध्ये दाखल. दुपारी संकलन सुरू.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

जालना: शहरातील घराघरांतून कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेकडे ४६ घंटागाड्या आहेत. मात्र, सध्या निर्माण झालेल्या कृत्रिम डिझेल टंचाईचा फटका या घंटागाड्यांनाही बसत आहे. नियमित सकाळी सहाला शहराच्या वॉर्डावॉर्डांत कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या डिझेलअभावी शनिवारी (ता.२८) तीन तास उशिराने सुरू झाल्या. त्यामुळे दुपारपर्यंत शहरात घंटागाड्यांकडून कचरा संकलन केला जात होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com