

Jalna News
esakal
जालना: मागील पाच दिवसांपासून कृत्रिम इंधन टंचाई निर्माण झाली असून, त्याचा परिणाम शनिवारी (ता.२८) शहरातील काही पंपावर जाणवला. इंधनसाठा नसल्याने शहरातील चार पेट्रोल पंप बंद होते. शहरातील काही पेट्रोल पंपावरील गर्दी ओसरल्याचे चित्र पाहावयास मिळाले.