Jalna News: इंधन पुरवठा विस्कळित, ३७ पेट्रोल पंप बंद वाहनचालकांची गैरसोय ; साखळीत व्यत्यय आल्याने उद्भवली परिस्थिती

Fuel Supply Disrupted Across Jalna District: जालना जिल्ह्यात इंधन पुरवठा विस्कळित झाल्याने तब्बल ३७ पेट्रोल पंप बंद राहिले असून वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

जालना : शहरासह जिल्ह्यातील ३७ पेट्रोल पंप विविध कारणांनी शनिवारी (ता. १६) बंद होते. त्यानंतर रविवारी (ता. १७) देखील हीच परिस्थिती कायम होती. पंप बंद असल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान, कंपन्यांकडून पुरवठा न झाल्याने आणि साखळीत व्यत्यय आल्याने परिस्थिती उद्भवल्याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com