

Jalna News
esakal
धाकलगाव: यावर्षी शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. खरीप हंगामातील अतिपावसामुळे पिकांचे पूर्ण नुकसान झाले होते. या पिकांमधून खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व आशा रब्बी हंगामातील पिकांवर होती. रब्बी पिके चांगली आल्याने शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते.