

Jalna News
esakal
जालना: युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅसटंचाईबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी (ता. सहा) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले.
चूल पेटून भाकरी थापत सरकारचा निषेध करत ''नरेंदर कब मिलेंगा गॅस सिलिंडर’ असे म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.