

Jalna Farmers
Sakal
जालना : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसानीपोटी जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे ४१२ कोटी ४१ लाख ४७ हजार २२५ रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावानुसार राज्य शासनाने ३५६ कोटी ६६ लाख २६ हजारांचा निधी मंजूर केला आहे. दरम्यान, यापूर्वी ६४ कोटी ७५ लाखांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे.