

Jalna News
esakal
जालना: घराला लागलेल्या आगीत होरपळून बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची घटना येथे सोमवारी (ता. २०) रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार, परतूर शहरातील जईद गल्ली परिसरात पंडितराव हरिभाऊ जईद (वय ६०) याचे माळवदाचे जुने घर आहे.