Jalna News: व्यावसायिक गॅस बंद, घरगुती सिलिंडरचा काळाबाजार सुरू; दीड हजार रुपयांत गॅस सिलिंडर मिळण्याचे चित्र

Black Market Emerges for LPG Cylinders in Jalna: काही ठिकाणी दीड हजार रुपयांत सिलिंडर विकले जात आहेत. नागरिकांना रांगा लावून गॅस मिळवावे लागते, तरीही पुरवठा विभागाकडून याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

जालना: व्यावसायिक शहर म्हणून जालन्याची ओळख आहे. त्यामुळे शहरात चहा, नाश्ता व जेवणाच्या हॉटेलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मागील २६ दिवसांपासून व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प झाल्यानंतर छोट्या व्यावसायिकांना दीड हजार रुपयांत घरगुती सिलिंडरची विक्री होत आहे. व्यावसायिक सिलिंडर बंद झाल्यानंतरही व्यवसाय सुरू असून, सामान्य ग्राहकांना मात्र गॅस सिलिंडरसाठी उन्हात उभे राहण्याची वेळ आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com