Jalna News: अक्षय्य तृतीयेमुळे बाजारात चैतन्य; रिअल इस्टेट, सराफासह वाहन ग्राहकांकडून आगाऊ बुकिंग; तब्बल ३० ते ३५ कोटी रुपयांच्या उलाढालीची व्यापाऱ्यांना अपेक्षा

Real Estate and Vehicle Markets See Advance Bookings: अक्षय्य तृतीच्या दिवशी जालना बाजारात रिअल इस्टेट, वाहन व सराफा खरेदीत उत्साह पाहायला मिळाला. ग्राहकांनी आगाऊ बुकिंग केली असून ११० प्लॉट्स व फ्लॅट्सची नोंदणी झाली आहे.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

जालना: साडेतीन मुहूर्तांपैकी महत्त्वाचा मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर खरेदीसाठी बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. ग्राहकांनी रिअल इस्टेट, सराफासह वाहन बाजारात आगाऊ बुकिंग केली आहे. दरम्यान, कापड, इलेक्ट्रॉनिक्स तसेच फळबाजारात ग्राहकांची गर्दी वाढली असून यंदा ३० ते ३५ कोटींची उलाढाल होण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com