MP Dr. Kalyan Kale : युद्धजन्य परिस्थितीत दुबईत अडकलेले जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे मायदेशी परतले

तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक भारतीय प्रवासी दुबईत अडकून पडले होते. त्यामध्ये खासदार डॉ. काळे व त्यांच्या पत्नी व‌ आणि चार जणांचा समावेश होता.
MP Dr. Kalyan Kale

MP Dr. Kalyan Kale

sakal

Updated on

चित्तेपिपंळगाव - इराण आणि इस्रायल -अमेरिकेत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबई येथे अडकलेले जालना- छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे अखेर शुक्रवार ता. ६ रोजी सकाळी सुखरूप मायदेशी परतले. त्यांच्या आगमनावेळी छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे कार्यकर्ते आणि कुटुंबीयांनी जंगी स्वागत केले. दीर्घ प्रतीक्षेनंतर खासदार काळे यांना पाहताच त्यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com