Jalna News: मॉन्सूनपूर्व तयारी की वृक्षसंहार?; महावितरणकडून फांद्यांऐवजी मुळावरच घाव

MSEDCL’s Tree Cutting Practices in Jalna: जालना शहरात मॉन्सूनपूर्व तयारीत महावितरणकडून झाडांची कत्तल; फांद्या तोडण्याऐवजी मुळावर घाव. पर्यावरणसंरक्षण संस्था संतप्त; पालकमंत्र्यांकडे लक्ष देण्याची मागणी.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

जालना: शहरात मॉन्सूनपूर्व तयारीच्या नावाखाली महावितरणकडून झाडांची सर्रास कत्तल केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील वीजवाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याऐवजी थेट मुळावरच घाव घातला आहे.

विविध सामाजिक संस्थांनी आणि पर्यावरणप्रेमींनी वर्षानुवर्षे जतन केलेली व वाढवलेली झाडे अशा पद्धतीने तोडल्याने संताप व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com