jalna municipal corporation : थकीत करावर आता दोन टक्के व्याज; महापालिकेचा ठराव, १५० मालमत्ताधारकांच्या नोटिसा तयार

Jalna Municipal Corporation Overdue Property Tax : जालना महापालिकेचे १२० कोटींहून अधिक कर थकीत; १ जानेवारीपासून थकीत करावर दोन टक्के व्याज आकारणी व मालमत्ता जप्तीची तयारी.
jalna municipal corporation
jalna municipal corporationsakal
Updated on

जालना : जालना महापालिकेचा तब्बल १२० कोटी ६१ लाखांची कर थकीत आहे. यामध्ये ८९ कोटी ९७ लाखांचा कर हा मागील अनेक वर्षांपासून थकीत आहे. त्यामुळे ता.३१ डिसेंबरपर्यंत कर भरला नाही, तर एक जानेवारीपासून थकीत करावर महापालिका प्रतिमहा दोन टक्के व्याज आकारणार आहेत. दरम्यान मनपाने मालमत्ता जप्तीची तयारी सुरू केली असून १५० मालमत्ताधारकांच्या नोटिसा तयार केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com