Jalna News: जालना महानगरपालिकेची निवडणूक खर्च कटकसर; साडेपाच कोटीतून साडेतीन कोटी खर्च

Jalna Municipal Corporation Election Fund Allocation: जालना महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी राज्य शासनाने साडेपाच कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिले. महापालिकेने निवडणूक खर्च साडेतीन कोटीत पूर्ण केला, परिणामी दोन कोटी रुपयांची बचत झाली आहे. निवडणूक खर्चाची बिले प्रस्तावित असून आयुक्तांच्या मंजुरीनंतर बिलांची प्रक्रिया पुढे जाईल.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

जालना: महापालिका निवडणुकीच्या खर्चासाठी राज्य शासनाकडून साडेपाच कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. याच निधीतून मनपाने निवडणुकीचा खर्च केला. महापालिका निवडणुकीत साडेतीन कोटी रुपयांच्या खर्चाची बिले प्रस्तावित आहेत. त्यामुळे महापालिकेने निवडणुकीचा खर्च काटकसरीने केल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com