Chaitanya Rescue : जालना पोलिसांची तत्परता, अथक प्रयत्न; सुटका करण्यात बजावली महत्त्वाची कामगिरी
Jalna Police : जालना पोलिसांनी अथक प्रयत्नांनंतर दोन आरोपींना अटक करून चैतन्यची सुटका केली. पोलिस निरीक्षक सचिन खमगळ यांच्या तत्परतेमुळे आरोपींना अटक करून चैतन्यला सुखरूप मुक्त करण्यात आले.
जालना : अपघातानंतर मंगळवारी रात्री आरोपी प्रणव शेवत्रे याला भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, बुधवारी सकाळी त्याच्या आई-वडिलांना घेऊन येणाऱ्या चालकाची टेंभुर्णीचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन खमगळ यांना माहिती मिळाली.