Jalna News: जालना पोलिसांची चमकदार कारवाई; दीड तासात हरवलेला मुलगा मिळवला

Quick Police Response in Jalna: जालना येथील सिद्धीनाथनगर परिसरातून हरवलेल्या पाच वर्षाच्या मुलाला कदीम पोलिसांनी अवघ्या दीड तासात शोधून आई-वडिलांकडे सुपूर्द केले. तपासात समोर आले की अपहरणकर्ता मुलाचा नातेवाईक असून, त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यास कुटुंबीयांनी नकार दिला.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

जालना: शहरातील कदीम पोलिस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेल्या पाच वर्षांच्या मुलाला पोलिसांनी अवघ्या दीड तासात शोधून काढत कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. मात्र, अपहरणकर्ता नातेवाईक निघाल्याने आई-वडिलांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com