Liquor Seizure : शिवजयंतीच्या दिवशी जालना शहरात ड्राय डे असतानाही दारू विक्रीचे प्रकार समोर आले. सदर बाजार पोलिसांनी छापा टाकून वीस हजार रुपये किमतीची दारू जप्त केली.
जालना : शिवजयंतीनिमित्त बुधवारी (ता.१९) ड्राय-डे होता. तरीही तळीरामांना दारू विक्री केल्याचे प्रकार घडले. याप्रकरणी सदर बाजार पोलिसांनी छापा टाकून वीस हजारांची दारू जप्त केली.