Jalna Municipal Survey: जालना महापालिकेकडून मालमत्ता कर पुनर्मूल्यांकनाची तयारी; शहरातील ७९ हजार मालमत्तांचे होणार नव्याने सर्वेक्षण

Jalna Municipal Corporation Plans Property Tax Revaluation: जालना शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी महापालिकेकडून खासगी एजन्सीद्वारे सर्वेक्षण आणि मोजणी केली जाणार आहे. सुमारे आठ कोटी रुपयांच्या ई-निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असून शहरातील सुमारे ७९ हजार मालमत्तांची तपासणी केली जाणार आहे.
Jalna Municipal Survey

Jalna Municipal Survey

esakal

Updated on

जालना: शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करून महापालिकेकडून कर रचना निश्चित केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून खासगी एजन्सीमार्फत शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. मालमत्तेची मोजणी करून महापालिकेकडून करपुनर्मूल्यांकन केले जाणार आहे. शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण आणि मोजणीच्या कामासाठी महापालिकेने सुमारे आठ कोटींच्या ई-निविदेची प्रक्रिया सुरू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com