Jalna News: सोयाबीन तेल १५ रुपये महाग;गृहिणींचे बजेट कोलमडले;भाजीपाला स्थिर असल्याने दिलासा

Grocery Inflation Impacts Household Budgets: जालना बाजारात सोयाबीन तेल १५ रुपयांनी महाग झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. साबुदाण्यासह सुकामेव्याच्या किमतीतही वाढ झाली आहे.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

जालना: किरकोळ बाजारात अत्यावश्यक वस्तूंच्या दरवाढीने नागरिकांना पुन्हा एकदा फटका बसला आहे. सोयाबीन तेल व साबुदाण्याच्या किमतीत वाढ झाली आहे. सोयाबीन तेलाच्या दरात प्रतिकिलो १५ रुपयांची वाढ होऊन दर १६५ रुपयांवर पोचले, तर साबुदाणा १० रुपयांनी वधारून ६० रुपये किलो झाला आहे. या दरवाढीमुळे गृहिणींचे मासिक बजेट कोलमडले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com