Jalna: कृषी विभागाकडून घेतलं बियाणं, उगवलंच नाही; १५ शेतकऱ्यांची १० हेक्टरवरील पेरणी गेली वाया, मोठं नुकसान

Soybean Seeds Fail to Germinate in Jalna: जालना जिल्ह्यात कृषी विभागाकडून वितरित केलेल्या सोयाबीनच्या बिया ची उगवण न झाल्याने १५ शेतकऱ्यांचे सुमारे १० हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे.
Jalna

Jalna

esakal

Updated on

जालना: कृषी विभागामार्फत महिला बचत गटाला वितरीत करण्यात आलेल्या मोफत सोयाबीन बियाण्याची उगवणच झाली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील रेवगाव येथील १५ शेतकऱ्यांनी सुमारे १० हेक्टर क्षेत्रावर या बियाण्याची पेरणी केली, त्यासाठी एक लाख रुपयांचा खर्च झाला असून, बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com