Jalna News: जाहिरात फलक बनले जीवघेणे!; वीज खांबांवरील फलकांमुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना धोका

Political Ads on Electric Poles Raise Safety Concerns: जालना शहरातील वीज खांबांवरील अनधिकृत जाहिरात फलक नागरिकांसाठी जीवघेणे; सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वाहनधारक, पादचाऱ्यांना धोका.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

जालना राजकीय नेत्यांकडून शहरातील वीज खांबावर बायडिंग तारेच्या साह्याने जाहिरात फलक लावले जात आहेत. मात्र, हे अनधिकृत जाहिरात फलक नागरिकांसाठी जीवघेणे झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे फलक रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांसह दुचाकी चालक, पादचाऱ्यांच्या अंगावर कोसळू शकतात. त्यामुळे या अनधिकृत जाहिरात फलकांमुळे जीवित हानी झाली, तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com