Jalna News: जालना जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट; शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान

Unseasonal Hailstorm Hits Jalna District: जालना जिल्ह्यात गुरुवारी (ता. १९) अवकाळी पावसासह गारपीट झाली; हरभरा, गहू, शाळू ज्वारी आणि कांदा बियाणे पिकांचे नुकसान, पशुधनही वीज पडून हानीसामी.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

जालना: जालना शहरासह घनसावंगी, बदनापूर, मंठा तालुक्यातील ठिकठिकाणी गुरुवारी (ता. १९) दुपारी अवकाळी पावसासह गारपीट झाली. याशिवाय घनसावंगी, भोकरदन शहरातही पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, जालना शहरात रात्री अकराच्या सुमारास पुन्हा अवकाळीने जोरदार हजेरी लावली.

कुलबा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने गुरुवारी (ता. १९) जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. शिवाय गारपीट होण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार गुरुवारी (ता. १९) सकाळपासून शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर शहरातील वातावरणात अचानक बदल झाला.

Loading content, please wait...

Related Stories

Amravati Rain
Heavy rain damages crops in Pune
Pune
Jalna
Marathi News Esakal
www.esakal.com