Jalna News: पुढील दोन दिवस उष्णतेचा येलो अलर्ट; जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघातासाठी २० खाटा राखीव

District Hospital Prepares 20 Beds for Heatstroke Patients: जालना जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेचा येलो अलर्ट जारी झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघातग्रस्त रुग्णांसाठी २० खाटांचा बंदोबस्त केला आहे.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

जालना: कुलाबा प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने १८ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट दिला आहे. गुरुवारी (ता. १६) तापमान ४२.२ अंश सेल्सिअस असल्याची नोंद खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात झाली. पुढील दोन दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com