Jalna: मुलांच्या खेळण्यावरून हाणामारीत तरुणाचा घेतला जीव; शस्त्राने वार : जालना शहरातील घटना, दोन महिला जखमी

Youth Killed After Dispute Escalates: जालना शहरातील वाल्मिकनगर परिसरात मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या वादाचे हिंसक रूपांतर होऊन १८ वर्षीय तरुणाचा खून झाला.
Jalna

Jalna

esakal

Updated on

जालना: लहान मुलांच्या खेळण्याच्या किरकोळ वादातून धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना शहरातील वाल्मिकनगर परिसरात रविवारी (ता. १९) दुपारी घडली. सय्यद अहमद सय्यद रियाज (वय १८, रा. वाल्मिकनगर) असे मृताचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com