Illegal Sand Seizure: जामगाव गायरानात १२-१५ लाखांचा अवैध वाळू साठा जप्त; महसूल प्रशासनावर टाळाटाळीचे आरोप

जामगाव गायरानात गंगापूर पोलिसांची कारवाई; १२ ते १५ लाखांचा ४००-५०० ब्रास अवैध वाळू साठा जप्त, महसूल प्रशासन मात्र मौन
The seizure has raised questions over illegal sand mining activities and the role of the local revenue administration.

The seizure has raised questions over illegal sand mining activities and the role of the local revenue administration.

Sakal

Updated on

राजेंद्र व्यास,

गंगापूर : गंगापूर तालुक्यातील जामगाव येथे गंगापूर पोलिसांनी चार अवैध वाळूचे साठे जवळपास 400 ते 500 ब्रश अंदाजे 12 ते 15 लाख रुपये ची वाळू जप्त केले आहे. गंगापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष झोरे यांना गुप्त खबरे मार्फत माहिती मिळाली की जामगाव ता. गंगापूर येथील सहकारी साखर कारखान्याचे मागे असलेल्या गायरानामध्ये अवैध वाळूचे मोठ्या प्रमाणात साठवणूक करून ठेवण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com