Jayakwadi Dam: जायकवाडी धरण ७५% भरले; गोदावरीतून मोठी पाणी आवक, प्रशासन सतर्क

Jayakwadi Dam Water Storage Reaches 75 Percent: नाथसागर धरणात गोदावरीतून मोठ्या प्रमाणात पाणी दाखल होत असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. खरीप सिंचनासाठी कालव्यांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
Jayakwadi Dam

Jayakwadi Dam

esakal

Updated on

पैठण: जायकवाडीमधील नाथसागर धरणाचा पाणीसाठा शुक्रवारी (ता. ३१) सायंकाळी ७५ टक्के इतका झाला. नाशिक विभागात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे गोदावरी नदीपात्रातून धरणाकडे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने पाटबंधारे विभागासह प्रशासनाने सतर्कता वाढविली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com