

Water release from Jayakwadi Dam canals for the first Rabi irrigation rotation begins on November 5.
esakal
छत्रपती संभाजीनगर, : जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांमधून रब्बी हंगामासाठीचे पहिले आवर्तन गुरुवारपासून (ता. पाच) सुरू करण्यात येणार असल्याचे जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. विभागीय आयुक्तालयात झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.