Jayakwadi Dam Water Release: जायकवाडी नाथसागर धरणातून गोदावरीत १० हजार क्युसेक विसर्ग; नदीपात्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

जायकवाडी धरणातून गोदावरीत १० हजार क्युसेक विसर्ग; पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
Water discharge of 10,000 cusecs has begun from the Jayakwadi (Nathsagar) Dam into the Godavari river. Authorities have urged residents of riverside villages to remain alert as the discharge may be increased or reduced depending on inflows.

Sakal

Updated on

पैठण : येथील जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन मंगळवारी (ता .४) सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.धरणाच्या क्रमांक एक ते अठरा या दरवाजातून हे पाणी सोडण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com