Dharashiv News: जेवळीतील हॉटेल व्यवसाय संकटात; गॅस तुटवडा व रांगा नागरिकांसाठी अडथळा

Long Queues for Domestic Gas Cylinders: जेवळी परिसरातील गॅस पुरवठा विस्कळित झाल्यामुळे ढाबे व हॉटेल व्यवसाय संकटात आले आहेत. घरगुती गॅसही वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिक तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहेत.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

जेवळी: गॅस पुरवठा विस्कळित झाल्याने जेवळी परिसरातील ढाबे व हॉटेल व्यवसाय संकटात सापडले आहेत. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

ऐन उन्हाळ्यात गॅससाठी तासन् तास रांगेत उभे राहण्याची वेळ नागरिकांवर आली असून, हतबल झालेल्या हॉटेल व्यावसायिकांनी तसेच गृहिणींनी पुन्हा चुलीचा आधार घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com