Travels Bag Robbery : सोलापुर धुळे राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅव्हल्स वरील बॅगा चोरीतून सहा लाखाचे दागिने चोरीला

Jewellery Theft : सोलापूर-धुळे महामार्गावर ट्रॅव्हल्समधून दिल्लीहून आलेल्या पर्यटकांच्या बॅगा चोरीला गेल्या असून सहा लाखांचे दागिने चोरीला गेले तरीही पोलिसांनी एफआयआरमध्ये त्याची नोंद न केल्याचा आरोप समोर आला आहे.
Travels Bag Robbery
Travels Bag RobberySakal
Updated on

येरमाळा : दीपक बारकुल शुक्रवारी सोलापूर धुळे महामार्गावर ट्रकमधील पन्नास कट्टे चोरीचा प्रकार घडला असतानाता. रविवारी पहाटे सहा वाजेदरम्यान दिल्ली येथील पर्यटकांच्या ट्रॅव्हल्स वरील बॅगा व बॅगेतील लहान मोठयासह सहा लाखाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचा प्रकार घडला.सदरील प्रकरणात पोलिसांनी फिर्यादीच्या अर्जानुसार एफआयआर मध्ये नेहमी प्रमाणे जशा तक्रारी घेण्यास टाळा टाळ केली जाते त्याच प्रमाणे अर्जानुसार नोंद न घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com