Beed Theft : धुळे-सोलापूर महामार्गावर हॉटेलवर थांबलेल्या प्रवाशांच्या कारचे लॉक उघडून ६.५५ लाखांचे दागिने लंपास; बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चोरांनी धुमाकूळ घातल्याची खळबळजनक घटना आली समोर.
jewellery theft

jewellery theft

sakal

Updated on: 

बीड - धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चोरांनी धुमाकूळ घातल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. धाराशिवहून छत्रपती संभाजीनगरकडे कुटुंबासह प्रवास करत असताना, एका रस केंद्रावर थांबलेल्या प्रवाशांच्या बंद कारचे लॉक उघडून तब्बल ६ लाख ५५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ऐवज लांबवण्यात आला आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com