Parbhani Accident : जिंतूर–औंढा मार्गावर भीषण अपघात; दोन वाहनांच्या धडकेत एक ठार, दोघे गंभीर जखमी!

Jintur Vehicle Collision : जिंतूर–औंढा मार्गावर भोगाव पाटीजवळ दोन वाहनांच्या जोरदार धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. भरधाव व निष्काळजी वाहन चालविल्याप्रकरणी पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pickup Vehicle Hits Exter Car Near Bhogav Pati

Pickup Vehicle Hits Exter Car Near Bhogav Pati

Sakal

Updated on

जिंतूर : भरधाव वाहनांची धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता.१८) रात्री उशिरा जिंतूर-औंढा मार्गावर शहरापासून बारा किलोमीटरवर जिंतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत भोगाव पाटीजवळ घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com