Residents and Motorists Suffer Due to Lack of Water Sprinkling: चारठाणा-जिंतूर महामार्गावरील रस्त्याच्या अपूर्ण कामांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ, नागरिक व वाहनचालक त्रस्त; ठेकेदाराकडून पाण्याचा शिडकावा नाही; रस्त्याचे रुंदीकरण सुरु.
चारठाणा: जिंतूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चारठाणा ते जिंतूर या २२ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. यासाठी संपूर्ण रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे.