Jintur News; चौकशीसाठी कौसडीत ‘शोले स्टाइल’ आंदोलन ;ग्रामस्थ, युवकांनी पाण्याच्या टाकीवर चढून केला ग्रामपंचायतीच्या कारभाराचा निषेध

Jintur Kausadi Gram Panchayat, Corruption Allegations, Protest जिंतूर तालुक्यातील कौसडी ग्रामपंचायतीच्या विकासकामांतील कथित गैरप्रकारांच्या चौकशीच्या मागणीसाठी ग्रामस्थ व युवकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.
Kausadi Gram Panchayat

Kausadi Gram Panchayat

esakal

Updated on: 

जिंतूर,: तालुक्यातील कौसडी ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थ व युवकांनी शनिवारी (ता. २६) पाण्याच्या टाकीवर चढून सकाळी दहा ते सायंकाळी ५.३० या वेळेत ‘शोले स्टाइल’ आंदोलन केले. सायंकाळी पं.स. कार्यालयाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com