bharat vahul
sakal
सिल्लोड - विविध शासकीय विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत छत्रपती संभाजीनगर तसेच बुलडाणा जिल्ह्यातील पंधरा तरुणांकडून ४९ लाख रुपये उकळून त्यांची फसवणूक करणाऱ्या दोघांच्या विरोधात सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात सोमवारी (ता.आठ) गुन्हा नोंद झाला.