crime
sakal
अंबाजोगाई - येथील कलाकेंद्रात काम व पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने बारामती येथील एका मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून बारामती तालुका पोलिस ठाण्यात एका महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा सोमवारी (ता. १५) येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.