Jalna News: मुबलक चाऱ्यामुळे पशुपालकांची चिंता मिटली; रब्बी हंगामामध्ये यंदा ज्वारीचे क्षेत्र वाढल्याचा परिणाम, अनेकांकडून साठवणूक

Abundant Fodder Eases Livestock Concerns: रब्बी हंगामात ज्वारीच्या पिकांमुळे जनावरांसाठी चारा मुबलक; पशुपालक संतुष्ट; गव्हापेक्षा ज्वारीची महत्त्वपूर्ण भुमिका वाढली. ग्रामीण भागातून शहरातही कडबा वाहत आहे.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

घनसावंगी: तालुक्यात गत खरीप हंगामात अतिवृष्टीने पिके हातची गेली. त्यानंतर रब्बी हंगामातील ज्वारीच्या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात आले. विशेष म्हणजे ज्वारीच्या उत्पन्नाबरोबर  जनावरांसाठी कडबा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्याने यंदा पशुपालकांकडून चाऱ्याची साठवणूक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com