तलाठी अन् १७ वर्षीय तरुणीनं एकत्र का संपवलं जीवन? दोघांच्या वेगवेगळ्या चिठ्ठ्या; कोकणकड्याजवळ नेमकं काय घडलं?

Junnar Durgawadi Kokankada Case : कोकणकड्याजवळ उभी असलेली कार व तेथून जवळच महिला व पुरुषाची चप्पल जोड दिसून आल्याने कड्याच्या खाली पाहिले असता, त्यांना मृतदेह दिसून आला असल्याचे नमूद केले आहे.
Junnar Durgawadi Kokankada Case
Junnar Durgawadi Kokankada Caseesakal
Updated on

जुन्नर : घरातून बेपत्ता असलेल्या रामचंद्र पारधी (वय ४०) व एका १७ वर्षाच्या तरुणीनं दुर्गवाडी (ता. जुन्नर) येथील कोकण कड्यावरून (Kokankada) उडी मारून आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. दोघांच्या एकत्रित आत्महत्येचं कारण तपासाअंती स्पष्ट होईल, असं पोलिस निरीक्षक किरण अवचर (Police Inspector Kiran Avchar) यांनी सांगितलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com