Mukhed Crime : अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्ष कारावास आणि दहा हजार दंडाची शिक्षा

पोक्सो न्यायालयाचा निर्णय: आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास आणि दंड
court

court

sakal

Updated on

मुखेड -एक अल्पवयीन पिडीत एकटी मुलगी दिनांक १६/०५/२०२३ रोजी सकाळी मुखेडला शाळेत आली असता आरोपी पिराजी मारोती गवाले, रा. बावलगाव (ता. मुखेड) हा आला व पिडीतेस म्हणाला की, आपण येवती येथे जत्रेला जावू. तो ओळखीचा असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून ती पिडीता त्यांच्या गाडीवर बसली असता त्यांने गाडी बान्हाळी रोडकडे घेऊन जात पिडीतीचे हात धरुन शेतात झुडपामध्ये घेवून गेला, पिडीतेने नकार दिला असता त्यांने पिडीतेवर जबरीने लेगिंक अत्याचार केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com