Dharashiv News: कळंब शहरात स्वच्छतेचा बोजवारा; कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधीने नागरिक त्रस्त

Poor Sanitation Conditions in Kalamb City: कळंब शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, तुंबलेल्या नाल्या आणि दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे अस्वच्छता वाढली असून नागरिकांनी तातडीने साफसफाई व नियमित कचरा व्यवस्थापनाची मागणी केली आहे.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

कळंब: शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी असलेल्या नगरपालिका यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या कळंब शहरात दिसत आहे. शहरातील अनेक प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचलेले असून तुंबलेल्या नाल्या, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com