Onion Crop Loss : कळंबमध्ये पावसाचा हाहाकार; १५० हेक्टरवरील कांदा पीक सडले

150 Hectares Onion Destroyed : कळंब तालुक्यात मॉन्सूनपूर्व पावसामुळे १५० हेक्टर क्षेत्रावरील कांदा पीक सडले आहे. काढलेला कांदा शेतातच भिजून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
Onion Crop Loss
Onion Crop Loss in Kalamb Due to Heavy Rainesakal
Updated on

कळंब : तालुक्यात मॉन्सूनपूर्व पावसाने थैमान घातले आहे. यामुळे कांदा, आंबा, टरबूज फळबागेचे नुकसान झाले आहे. शेतात काढलेला कांदा भिजून अक्षरशः लाल चिखल झाला आहे. कांद्याच्या चाळींवरील पत्रे वादळात उडाल्याने कांदा भिजून तो शेतातच सडत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com