Dharashiv News: उन्हाचे चटके तीव्र, पाणीटंचाईचे सावट; कळंब; मोहा येथून पहिला प्रस्ताव दाखल

Dry Wells and Handpumps in Moha Village: कळंब तालुक्यात उन्हाचा तीव्र झळा, मोहा गावातील कूपनलिका व विहिरी कोरड्या. पाणीटंचाई गंभीर, प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा व जलसंधारण उपाय करावेत, अशी ग्रामस्थांची मागणी.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

कळंब: तालुक्यात एप्रिलच्या सुरवातीलाच उन्हाचा तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. दिवसागणिक तापमानात वाढ होत असल्याने उष्णतेच्या लाटेमुळे दैनंदिन जीवन विस्कळित झाले असून अनेक ठिकाणी कूपनलिका व विहिरींनी तळ गाठला आहे. परिणामी, तालुक्यात पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला असून, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com