Kalamb Police busted an alleged prostitution racket at Prabhat Lodge, arresting three accused and rescuing two women.
sakal
कळंब : कळंब शहरातील प्रभात लॉजवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अनैतिक मानवी व्यापार (वेश्या व्यवसाय) सुरू असल्याचे उघडकीस आले.या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली असून,तिघांविरुद्ध कळंब पोलिसात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.