Dharshiv News: बेशिस्त वाहतुकीने शहराचा श्वास कोंडला; कळंबमध्ये अतिक्रमण मोहिमेवर प्रश्नचिन्ह

Traffic Congestion Due to Encroachments in Kalamb: कळंब शहरातील ढोकी रोड, परळी रोड व येरमाळा रोडवर वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला गंभीर अडचणी. नागरिकांकडून ठोस कारवाईची मागणी.
Dharshiv News

Dharshiv News

esakal

Updated on

कळंब: शहरातील ढोकी रोड, परळी रोड आणि येरमाळा रोडवरील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची तीव्र कोंडी होत असून, हे रस्ते अपघातप्रवण बनले आहेत. नगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मात्र, ती केवळ दिखाऊपणा ठरल्याचे दिसून आले. हातगाडे, फळविक्रेते व व्यावसायिकांचे फलक रस्त्यावर आल्याने साठ फुटांचे रस्ते दहा फुटांवर आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com