

Dharashiv News
esakal
कळंब: शहराला वीजपुरवठा करणाऱ्या १३३ के.व्ही. वीज वितरण केंद्रातील ५ के.व्ही. व्हॅट क्षमतेच्या मुख्य ॉवर ट्रान्सफार्मरला शनिवारी (ता. दोन) दुपारी सव्वादोनच्या सुमारास भीषण आग लागली. तीव्र उष्णतेमुळे ट्रान्सफॉर्मर ओव्हरहीट होऊन मोठा स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.