Labour Shortage Hits Traditional Harvesting: वाढत्या उन्हामुळे मजूर टंचाई; गहू काढणीसाठी आधुनिक यंत्रांवर शेतकऱ्यांचा भर

Labour Shortage: गव्हाच्या सोंगणीच्या हंगामात मजुरांची तीव्र टंचाई जाणवत असून महिला मजुरांना ५०० रुपये रोजंदारी देऊनही मनुष्यबळ मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
Labour Shortage Hits Traditional Harvesting

Labour Shortage Hits Traditional Harvesting

esakal

Updated on

गिरगाव: परिसरात सध्या गव्हाच्या सोंगणीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. वाढता उन्हाचा तडाखा आणि मजुरांची तीव्र टंचाई यामुळे शेतकरी पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक हार्वेस्टर यंत्राद्वारे काढणी करण्याला प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com