Hingoli: कळमनुरीमध्ये गोळीबारात तरुणाचा मृत्यू, चार गंभीर; दोन गटांत वाद, नगरसेवकासह १६ जणांवर गुन्हा

One Dead, Four Injured in Kalamnuri Firing: हिंगोलीच्या कळमनुरीत दोन गटांतील जुन्या वादातून झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले.
Hingoli

Hingoli

esakal

Updated on

कळमनुरी (जि. हिंगोली): शहरात दोन गटांतील जुन्या वादाचे पर्यवसान गोळीबारात झाले. गावठी कट्ट्यातून झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. ही थरारक घटना बुधवारी (ता. १५) रात्री अकराच्या सुमारास येथील जुन्या बसस्थानक परिसरात घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com