Hingoli Gas Cylinder Black Market; Gas Cylinder Shortage Rumor: कळमनुरीत गॅस सिलिंडर तुटवड्याची अफवा; एजन्सींवर ग्राहकांची मोठी गर्दी

Gas Cylinder Black Market: कळमनुरी शहर व तालुक्यात गॅस सिलिंडर तुटवड्याच्या अफवेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एजन्सींवर ग्राहकांची मोठी गर्दी होत असून अनेकांनी अतिरिक्त सिलिंडर बुक करण्यासाठी धाव घेतली आहे.
Hingoli Gas Cylinder Black Market; Gas Cylinder Shortage Rumor

Hingoli Gas Cylinder Black Market; Gas Cylinder Shortage Rumor

esakal

Updated on

कळमनुरी: शहर व तालुक्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या अफवेच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहकांनी अतिरिक्त सिलिंडर भरून ठेवण्याच्या उद्देशाने स्थानिक गॅस एजन्सींवर मोठी गर्दी केल्याचे चित्र मागील दोन दिवसांपासून पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com