Flower Market Crash: दिवाळीच्या तोंडावर फुलांचे भाव कोसळले; शेतकरी आर्थिक संकटात!

Farmers Loss: लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाल्यामुळे झेंडूचे भाव पडले. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर फुलांना योग्य भाव मिळेल, या अपेक्षेने आपला माल बाजारात आणलेल्या झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला.
Flower Market Crash

Flower Market Crash

sakal

Updated on

कळमनुरी : लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाल्यामुळे झेंडूचे भाव पडले. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर फुलांना योग्य भाव मिळेल, या अपेक्षेने आपला माल बाजारात आणलेल्या झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. दर कोसळल्यामुळे लागवड खर्चही निघणार नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com