Hingoli News: अवेळी पावसाने गहू काढणीला तडाखा; हार्वेस्टर अभावाने शेतकरी चिंतेत

Unexpected Rain Threatens Wheat Harvest in Kalmanuri: कलमनुरी तालुक्यात गहू पिकावर अवेळी पावसाचा धोका निर्माण झाला असून, हार्वेस्टर यंत्रांची कमतरता शेतकऱ्यांसाठी मोठी अडचण ठरत आहे. शेतकरी पारंपरिक पद्धतीने कापणी करत असून आर्थिक ताण वाढला आहे.
Hingoli News

Hingoli News

esakal

Updated on

कळमनुरी: बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणून परिसरात अवेळी पावसाचे सावट निर्माण झाले असून, त्यामुळे गहू पिकाचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकाची काढणी करण्यासाठी मोठी लगबग सुरू केली आहे. मात्र, एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर काढणीसाठी हार्वेस्टर यंत्रांची उपलब्धता कमी पडत असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com