

Parbhani News
esakal
Parbhani News: खासगी भूमापक सोडविणार जमिनीचा गुंता!; तीस दिवसांत मोजणी करण्याचे आदेश, पण तातडीने अंमलबजावणी होणार का?कळमनुरी: नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरातील खासगी तसेच जिल्हा परिषद शाळांकडून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून, नवीन प्रवेश मिळवण्यासाठी शिक्षकांची अक्षरशः ‘घरपोच’ धावपळ सुरू आहे. प्रवेशासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊन पालकांशी संवाद साधत शालेय सुविधा व शैक्षणिक उपक्रमांची माहिती देण्याची मोहीम सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.